Uncategorized

अकरावी कला, विज्ञान व वाणिज्य प्रवेश अर्ज (शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६)

११ वी प्रवेश सूचना : विनायकराव पाटील महाविद्यालयात ११ वी कला, विज्ञान व वाणिज्य या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्मवर नोंदणी करावी. https://forms.gle/wZFMyh8Jj3qQmsNNA ११ वी कला प्रवेशासाठी संपर्क: 9823427304, 9403226618, 9404009628 ११ वी वाणिज्य प्रवेशासाठी संपर्क: 9404981707, 9403142252 ११ वी विज्ञान प्रवेशासाठी संपर्क: 9422734984, 8411019491, 8888977279