११ वी प्रवेश सूचना: अकरावी कला, विज्ञान व वाणिज्य प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया (शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६)


११ वी प्रवेश सूचना :

Notice for Parents and Students : The registration process for students interested in taking admission for Class XI for the academic year 2025-26 will begin from Monday, 26. 05. 2025 at 11.00 am.

https://mahafyjcadmissions.in/

 

पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. २६. ०५. २०२५ रोजी सकाळी ११. ०० वाजता सुरू होईल.

https://mahafyjcadmissions.in/

 

 

विनायकराव पाटील महाविद्यालयात ११ वी कला, विज्ञान व वाणिज्य या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्मवर नोंदणी करावी.

 

https://forms.gle/wZFMyh8Jj3qQmsNNA

 

११ वी कला प्रवेशासाठी संपर्क: 9823427304, 9403226618, 9404009628
११ वी वाणिज्य प्रवेशासाठी संपर्क: 9404981707, 9403142252
११ वी विज्ञान प्रवेशासाठी संपर्क: 9422734984, 8411019491, 8888977279

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *