Exam Notice

म.शि.प्र.मंडळ संचलित, विनायकराव पाटील महाविद्यालय,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ द्वितीय सत्र परीक्षा संदर्भात महत्वाची सूचना

वैजापूर* * महाविद्यालयातील पुढीलप्रमाणे वर्गांच्या मार्च /एप्रिल २०२१ ची सत्र परीक्षा *दि.२९ जुलै २०२१ पासून नियमितपणे सुरू होणार आहे* त्याबाबत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील. त्याअनुषंगाने महाविद्यालयातील प्रशासकीय कार्यालयात उद्या *दि.८ जून २०२१ पासून परीक्षा फॉर्म उपलब्ध होणार आहेत.* तरी विद्यार्थ्यांनी फॉर्म घेऊन *महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.* नियमित शुल्कासह परीक्षा फॉर्म भरण्याची *शेवटची तारीख १५ जुन २०२१* ही आहे. *विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहताना कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करून (मास्क, सॅनिटायझर, योग्य ते अंतर व एकाच ठिकाणी गर्दी न करणे इ.) सर्व प्रक्रिया पूर्ण करावी.*

परीक्षा होणारे वर्ग व सेमिस्टर:

B.Sc FY (दुसर सेमिस्टर) B.Sc SY (चौथ सेमिस्टर) B.Sc TY (सहावे सेमिस्टर)
B.COM (दुसरे सेमिस्टर) B.COM (चौथे सेमिस्टर) B.COM (सहावे सेमिस्टर)
B.A.FY(दुसरे सेमिस्टर ) B.A SY (चौथे सेमिस्टर ) B.A.TY (सहावे सेमिस्टर )
BCS FY(दुसरे सेमिस्टर ) BCS SY (चौथे सेमिस्टर ) BCS TY (सहावे सेमिस्टर )
Biotech .FY(दुसरे सेमिस्टर ) Biotech SY (चौथे सेमिस्टर ) Biotech .TY (सहावे सेमिस्टर )
BBA.FY(दुसरे सेमिस्टर ) BBA SY (चौथे सेमिस्टर )
BCA.FY(दुसरे सेमिस्टर ) BCA SY (चौथे सेमिस्टर )
MA.FY(दुसरे सेमिस्टर ) MA SY (चौथे सेमिस्टर )
M.Sc .FY(दुसरे सेमिस्टर ) M.Sc SY (चौथे सेमिस्टर )
M.Com FY(दुसरे सेमिस्टर ) M.Com SY (चौथे सेमिस्टर )

प्राचार्य
विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर.